Bhagwan Gad भगवानगड
नगरपासून ९० कि.मी . अंतरावर नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे पावन असे स्थान आहे पूर्वी या गडावर धौम्य त्रुषिंचाआश्रम होता .त्यामुले या गडाला विशेष महत्त्व आहे.बीड जिल्हा व नगर जिल्ह्यातील भाविक विशेषतः वंजारी समाजाचे भक्तगण मोठ्या संख्येने या गडावर उत्सवाच्या वेळी दिसून येतात .ह.भ .प . भगवानबाबांनी या गडावर जाण्यासाठी फार सुधारना केल्या .येथे वारकरी सांप्रदायाचे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात .गुढीपाडवा ,दसरा तसेच भागवानबाबांचा पुण्यतिथी उत्सव वैगेरे कार्यक्रम येथे होतात . त्यावेळी लाखो भाविक गडावर उपस्थित असतात.महाराष्ट्र शासनाने भाविकांच्या निवासाची ,पाण्याची ,वाहनाची ,मंदिर परिसर विकासाचे कामासाठी भरीव मदत दिली आहे .साध्य गडावर ह.भ.प .महंत नामदेव शास्त्री हे गडाचा कारभार पाहतात.
0 comments:
फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/Post a Comment