Searching...

Pathardi पाथर्डी

Pathardi पाथर्डी

पाथर्डी हे पौराणिक वारसा लाभलेले एक शहर आहे "पाथर्डी" नाव शहराला कI पडले.त्याबबतचा इतिहास जाणकार सांगतात. तो असा पाथर्डी ही बब्रूवाहन यांची राजधानी.अर्जुनाचे व बब्रुवाहनाचे येथे घनघोर युध्द झाले. त्याप्रसंगी भगवान श्रीकृष्णानी दोघांमध्ये मध्यस्थी केली.अर्जुनाची शिष्टाई केली. त्याप्रसंगी धनुर्धन अर्जुन अक्षरशः रडला.म्हणजे पार्थ रडला ते ठिकान म्हणजे पाथर्डी. पाथर्डी ला मोठी बाजारपेठ असून परिसरात मोठे गाव नसल्याने परिसरातील लोकांची ही बाजारपेठ आहे. येथील अथावाडेबाजार मोठा भरतो. .

0 comments:

फक्त मिस कॉल वर व्यवसायाची जाहिरात करा तेही ऑटो मेसेज पाठऊन अधिक महितीसाठी क्लिक करा http://autotextsms.com/ फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/

Post a Comment

फक्त मिस कॉल वर व्यवसायाची जाहिरात करा तेही ऑटो मेसेज पाठऊन अधिक महितीसाठी क्लिक करा http://autotextsms.com/ फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/

New Post

Labels

Back to top!